Surprise Me!

'या' अभिनेत्रीने शेअर केला Cancer Treatment दरम्यानचा फोटो | Lokmat Bhakti

2021-08-24 0 Dailymotion

बॉलिवूडच्या लोभस चेह-यांमध्ये सोनाली बेंद्रेच नाव सगळ्यात टॉपला आहे. पण एखादं दु:स्वप्न असावं तसे सोनाली बेंद्रेच्या कॅन्सरची बातमी समोर आली.. सोनाली बेंद्रेला जेव्हा हायग्रेड कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हा सगळ्या बॉलिवूडसाठीच तो एक मोठा धक्का होता. सोनालीच्या कुटुंबियांवरही या आजारपणाचा खुप मोठा परिणाम झाला.
तब्बल पाच महिने न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतल्यानंतर ती भारतात परतली. यावेळी सिनेसृष्टीसह तमाम चाहत्यांना सुध्दा खुप आनंद झाला. तिच्या या कॅन्सरच्या लढ्यात तिचे पती गोल्डी बहल यांची तिला खंबीर साथ लाभली.
आज Cancer Survivors Day च्या निमित्ताने त्याने खास आठवण शेअर केली आहे. उपचारादरम्यानचा आणि आताचा एक फोटो तिने शेअर केलाये
#sonalibendre #CancerTreatment #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon